
बांबूळी ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख बांबूळी
बांबुळी हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. बांबुळी हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 06 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 15 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 8 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या 960 इतकी आहे. गावातील लोक होळी गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 5 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व 2 कर्मचारी आहेत.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.प्रशांत अंकुश परब




उपसरपंच
श्री. सुभाष कृष्णा बांबूळकर
ग्रामपंचायत अधिकारी
श्रीम.प्रणाली बा.रुपवते
गावातील उपक्रम व इतर माहिती


पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम अंतर्गत बंधारे


बालसभा


महिला सभा


प्रधानमंत्री आवास योजना









